श्रीपाद आयुर्वेद
पंचकर्म सेंटर

श्रीपाद आयुर्वेद पंचकर्म सेंटरमध्ये पंचकर्म आणि विशेष आयुर्वेदिक उपचारांची माहिती खाली दिली आहे. उपचार रुग्णाची प्रकृती, आजाराची स्थिती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केले जातात.

🌬️वमन 🍃विरेचन 💧बस्ति 🌿नस्यं 🩸रक्तमोक्षण

पंचकर्माचे फायदे

खालील सर्व माहिती आपण दिलेल्या मूळ कंटेंटनुसार समाविष्ट केली आहे.

स्नेहन :-

वाताचे आजार, संधिवात, मणक्याचे आजार, दौर्बल्य वारंवार थकवा येणे, लकवा इत्यादी.

स्वेदन :-

अवयवांचा जखडळेपणा, जडपणा, थकवा, लठ्ठपणा, सांधे व स्नायूचे आरामात हालचाल न होणे, हाताला पायाला मुंग्या येणे, हात पाय लुळा पडणे (लकवा)

वमन :-

दमा, जुनाट सर्दी, त्वचेचे आजार, मधुमेह, वजन कमी करणे, कफ इत्यादी.

विरेचन :-

सर्व पित्तांचे विकार, मायग्रेन, डोकेदुखी, अंम्लपित्त, खाज येणे, पचनशक्ति वाढविणे, सारखे घाम येणे.

बस्ति :-

सर्व प्रकारचे वातांचे विकार, लकवा, तोंड वाकडे होणे, मणक्यांचे विकार, वजन कमी करणे, वजन वाढविणे, गुडघे दुखणे, लठ्ठपणा, वृध्दावस्थेचे आजार इत्यादी.

नस्यं :-

नेहमी डोकेदुखी, केस गळणे, केस पांढरे होणे, वारंवार शिंका येणे, मानसिक आजार इत्यादी...

रक्तमोक्षण :-

त्वचेचे विकार, त्वचेवर पित्ताच्या गांधी उठणे, लवकर टक्कल पडणे, पायाला खाज येणे इत्यादी.

शिरोधारा :-

झोप न येणे, अल्प झोप, कामाचा ताण, केस गळणे, डोकेदुखी, नैराश्य, मानसिक आजार इत्यादी.

मन्याबस्ति :-

चक्कर येणे, मान दुखणे, मानेतील कडकपणा, स्पॉडिलाइटिस इत्यादी...

कटीबस्ति :-

पाठीत दुखणे व सुन्नता होणे, कमरेतील वेदना, चालताना / उभे असताना वेदना इत्यादी.

हृदयबस्ति :-

छातीत धडधडणे, छातीत वेदना, छातीत जड होणे व हृदयरोग इत्यादी.

शिरोबस्ती :-

नेहमी डोके दुखणे, केस गळणे, केस पांढरे होणे, तोंड वाकडे, झोप न येणे, मानसिक आजार इत्यादी.

जानुवस्ति :-

गुडघ्याची सुज कमी करण्यासाठी, सांध्याची हालचाल, लवचिकता वाढविण्यासाठी, सांध्याची झीज थांबविण्यासाठी, शारिरीक वेदना कमी होण्यासाठी इत्यादी.

उत्तरबस्ति :-

व्यंधत्व (मुल न होणे), मासिक पाळीचे आजार, अंगावरुन पांढरे जाणे, धातुरोग, मुत्रविकार, पुरुषांमध्ये लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी, लघवीचे आजार, वारंवार लघवी होणे, गर्भरोग इत्यादी.

अग्निकर्म :-

सायटिका, सांधे दुखणे, गुडघे दुखणे, मानदुखी, पाठदुखी, नस दबणे व नस दुखणे इत्यादी.

अक्षितर्पण :-

चष्म्यांचा नंबर कमी करण्यासाठी, डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची खाज कमी करण्यासाठी, डोळयातून पाणी येणे, डोळे कोरडे होणे, मोतीबिंदू थांबविण्यासाठी इत्यादी.

सुवर्णप्राशन :-

आयुर्वेदिक लसीकरण (वय जन्मापासुन ते वय १६ पर्यंत सर्व लहानमुले) स्मरणशक्ती वाढविणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, बल इत्यादी.

विशेष आयुर्वेदिक उपचार

पंचकर्म आणि विशेष उपचार अधिक स्पष्ट दिसावेत म्हणून treatment visual image जोडली आहे.

illustration showing Panchakarma and special Ayurvedic therapies

पंचकर्म चिकित्सा करण्याचे फायदे

  • पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक रोग मुळापासुन बरे होतात.
  • आपल्या शरीराची त्वचा ही टवटवीत दिसु लागेल.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन त्या नाहीशा होतात.
  • शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीराचे स्वास्थ हे चांगले राहते.
  • शरीरातील आजार हे कमी कालावधीत लवकर बरे होतात.
  • पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • शरीरात हलकेपणा येतो. शारिरीक उत्साह वाढतो.
  • शरीरातील वेदना दुर होतात इत्यादी.
Panchakarma benefits illustration

महत्वाचे :

  • जसे भेसळयुक्त अन्न खाण्या/पिण्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होऊन सतत आजारी पडत असते त्यासाठी पंचकर्म करणे खुप गरजेचे आहे.
  • तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने भारत सरकारला दिलेल्या चेतावणीनुसार २०२५ ला ८७% लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्यासाठी पंचकर्म करणे गरजेचे आहे.

योग्य उपचारासाठी आधी तपासणी आवश्यक

पंचकर्म उपचार प्रकृती, वय, औषधे, आजाराची स्थिती आणि आरोग्य इतिहास पाहून दिले जातात. म्हणून उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Book Panchakarma Consultation

Call or WhatsApp Shripad Hospital Rasayani for Panchakarma treatment guidance.

📞 Call Hospital 💬 WhatsApp Now